Marathit Logo लोकसंख्या : ~ Marathit

लोकसंख्या :

लोकसंख्या :

भारतीय जनगणना २००१ नुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

तपशील संख्या
एकूण लोकसंख्या ९ कोटी ६८ लाख ७८ हजार ६२७
पुरुष ५ कोटी ३ लाख ९७ हजार ४६०
स्त्रिया ४ कोटी ६४लाख ८१ हजार १६७
ग्रामीण लोकसंख्या (सुमारे) ५कोटी ५७ लाख ७८ हजार
शहरी लोकसंख्या (सुमारे)
४ कोटी ११ लाख
अनुसूचित जाती (एस.सी.) ९८लाख ८२ हजार
अनुसूचित जमाती (एस.टी.) ८५ लाख ७७ हजार
लोकसंख्येची घनता (प्रति चौ.कि. मी.) ३१५
एकूण साक्षरता प्रमाण ७६.९ %
पुरुष साक्षरता ८६.२%,
स्त्री साक्षरता ६९.३%
स्त्री-पुरुष प्रमाण (स्त्रिया-प्रति हजार पुरुष) ९२२
नागरी (शहरी) लोकसंख्येचे प्रमाण ४२.४३%
  (महाराष्ट्राची मार्च, २००८ ची (प्रक्षेपित) लोकसंख्या १० कोटी ८० लाख आहे.) 
संदर्भ :  जनगणना २००१ नुसार
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.