Marathit Logo पर्यटन : ~ Marathit

पर्यटन :

पर्यटन :
थंड हवेची ठिकाणे :
अंबोली - सिंधुदुर्ग जिल्हा, माथेरान - रायगड, जव्हार - ठाणे,
तोरणमाळ - नंदूरबार, लोणावळा व खंडाळा - पुणे महाबळेश्र्वर व पाचगणी-सातारा,
पन्हाळा - कोल्हापूर, चिखलदरा-अमरावती. नर्नाळा - अकोला
भंडारदरा - अहमदनगर, म्हैसमाळ - औरंगाबाद
 

प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळे :
धार्मिक पर्यटन स्थळ जिल्हा
पंढरपूर सोलापूर
तुळजापूर उस्मानाबाद
श्री महालक्ष्मी कोल्हापूर
पन्हाळ्याचा जोतिबा कोल्हापूर
अंबेजोगाई बीड
परळी-वैजनाथ बीड
शेगाव बुलढाणा
शिर्डी अहमदनगर
पैठण औरंगाबाद
घृष्णेश्र्वर औरंगाबाद
भीमाशंकर पुणे
देहू व आळंदी पुणे
औंध सातारा
जेजुरी पुणे
वणी नाशिक
त्र्यंबकेश्र्वर नाशिक
औंढ्या नागनाथ परभणी
गुरुद्वारा, नांदेड
महालक्ष्मी व हाजी अली मुंबई

अष्टविनायकाची स्थळे -
गाव
श्रीगणेशाचे नाव
जिल्हा
थेऊर श्रीचिंतामणी पुणे.
रांजणगाव श्रीमहागणपती पुणे.
मोरगाव श्रीमोरेश्वर पुणे.
ओझर श्रीविघ्नेश्वर पुणे.
लेण्याद्री श्रीगिरिजात्मक पुणे.
महड श्रीविनायक रायगड
पाली श्रीबल्लाळेश्वर रायगड
सिद्धटेक श्रीसिद्धिविनायक अहमदनगर
प्रमुख ऐतिहासिक किल्ले
जिल्हा
किल्ल्याचे नाव
रायगड रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी, सुधागड, अवचितगड, सरसगड, तळे, घोसाळे इत्यादी. तसेच सागरी किल्ल्यांमध्ये खांदेरी-उंदेरी, कासा व मुरुड-जंजिरा
पुणे सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, राजगड, तोरणा, लोहगड इत्यादी
सातारा प्रतापगड, सज्जनगड, कमळगड, मकरंदगड, वसंतगड, केंजळगड, अजिंक्यतारा इत्यादी.
कोल्हापूर पन्हाळा, विशाळगड, गगनगड, भूदरगड इत्यादी.
ठाणे वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा (सागरी), गोरखगड इत्यादी.
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी), देवगड, इत्यादी.
रत्नागिरी सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नगड, जयगड, प्रचितगड इत्यादी.
अहमदनगर हरिश्चंद्रगड, रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला.
औरंगाबाद देवगिरी (दौलताबाद) किल्ला.
नाशिक ब्रह्मगिरी, साल्हेर - मुल्हेर इत्यादी.

शिल्पे / लेणी
अजंठा, वेरूळ, पितळखोरा लेणी - औरंगाबाद जिल्हा.    भाज्याची लेणी, कार्ल्याची लेणी - पुणे जिल्हा.  
घारापुरी लेणी-रायगड जिल्हा. खरोसा -लातूर  ... इत्यादी
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.