Marathit Logo प्रशासन : ~ Marathit

प्रशासन :

प्रशासन :
मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर हे उपराजधानीचे ठिकाण आहे.
सध्या महाराष्ट्रात एकूण ३५ जिल्हे आहेत आणि ३५८ तालुके व ४३,७२२ खेडी आहेत.
प्रशासकीयदृष्ट्या महाराष्ट्राचे ५ विभाग पडतात. -
१.कोकण,  २.पश्र्चिम महाराष्ट्र,  ३.उत्तर महाराष्ट्र,  ४. मराठवाडा,  ५.विदर्भ.


नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था :  
तपशील संख्या
१. जिल्हा परिषद ३३
२. ग्रामपंचायती २७,९१६
३. पंचायत समिती ३५१
४. महानगरपालिका २२
५. नगर परिषद २२
६. नगर पंचायत ०३
७. कटक मंडळ (कॅन्टॉन्मेंट बोर्ड) ०७
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.