म~सेडोनचा राजा दुसरा फ़िलीप हा अतिशय दारू पीत असे. एअकदा तो असाच दारू
पिऊन तर्र जल अस्ता, त्याच्याकडे एक गृहस्थ हुएल व त्याने आअप्लय
बायकोविरुध्द खोटीच तर्क्रार केली. राजा फ़िलीपने त्या गृहस्थाच्या बायकोला
बोलावून घेऊन वत इचे म्हन्णणे कसएबसे ऎकून घेऊन अतिला शिक्षा फ़र्माविली.
आप्ला अपराध नसता, नाह शिक्षा दिली गेल्यामुले, ती बाई चिडून राजाला म्हणाली, महाराज, आपण दिलेल्या निर्याविरुद्ध मला फ़ेरविचारासाठी वरच्या न्यायालयात अर्ज करावयाचा असल्याने, आपण मला फ़रमविलेलेया शिक्षेची तोवर अंमलबहावणी करु नये.
राजान आश्चर्यानं विचारलं,माझ्या राज्यत मी दिलेल्या निर्यनावर विचार करणारं, वरचं न्यायालय कुठं आहे?
ती बाई धिटपणे म्हणाली, प्यायलेल्या फ़िलीप महाराजांनी मला चुकीची शिक्शा दिली असल्याने, त्या शिक्षेविरुध्द फ़ेरविचार कारण्यासाठी विनंती अर्ज मला न प्यायलेल्या फ़िलीप महाराजांकडे करायचा आहे.
त्या बाईच्या या चातुर्यपूर्ण उत्तरानं वरमलेल्या फ़िलीप राजाने तिला पुन्हा दुसऱ्या दिवशी दरबारात बोलावले.
दुसऱ्या दिवशी न प्यायलेल्या स्थितीत राजदरबारात अलेल्या फ़िलीप राजापुढे त्या बाईने आपली बाजू मांडली आणि आश्चर्य असे की, पूर्ण निर्दोश असल्याचे जाहीर करुन, राजाने तिच्या नवऱ्यालाच त्याने खोटा दावा केल्याबद्दल शिक्षा ठोठावली !
Labels:
कथा,
कथासंग्रह,
चातुर्य कथा

0 comments:
Post a Comment