सकाळी हसतेस ... दुपारी हसतेस
संध्याकाळी हसतेस...रात्री हसतेस
घरात हसतेस ...रस्त्यात हसतेस
येताना बघून हसतेस ...जाताना बघून हसतेस
तिला काय वाटते ...तू एकटीच दात घासतेस ?
जेव्हा तुला अगदी एकटा वाटेल
नजरे समोर धुक वाटेल
आसपास कोणीच दिसणार नाही
सागळं जग अंधुक होउन जाइल
तेव्हा तू माझ्याकड़े ये ...
मी तुला डोळ्यांच्या डॉक्टरकड़े घेउन जाईन
प्रिये
मी फुले मागितली ... तू मला पुष्पगुच्छ दिलास
मी दगड मागितला ... तू मला सुंदर मूर्ति दिलीस
मी मोरपिस मागितले ...तू मला मोर दिलास
तू बाहिरी आहेस की काय ?
प्रिये
तू मला हवी आहेस ...माझ्या सोबत
एखाद्या चायनीज होटल मध्ये
ऐकायचे आहेत ते प्रेमाचे तीन शब्द
मी बिल भरते ...
भरून आले आसमंत रडू लागले सारे संत ...
सा-या महाराष्ट्राची एकाच खंत ...
आली कुठून ही राखी सावंत ...
When i call you..
1. Ringing means i m thinking u.
2. Ringing means i like u.
3. Ringing means i miss u.
4. Ringing means i need u.
5. Ringing means अरे बही-या फ़ोन उचल ...
लाल पिवळी कोंबडी
तिचे करडे करडे पाय
बरेच दिवस झाले तुमचा एसएमएस येत नाय
तुम्हाला बर्ड फ्लु झाला की काय ?
What is ABCD Jeans??
अग बाई चड्डी दिसतेय
Labels:
मराठी एसेमेस
संध्याकाळी हसतेस...रात्री हसतेस
घरात हसतेस ...रस्त्यात हसतेस
येताना बघून हसतेस ...जाताना बघून हसतेस
तिला काय वाटते ...तू एकटीच दात घासतेस ?
जेव्हा तुला अगदी एकटा वाटेल
नजरे समोर धुक वाटेल
आसपास कोणीच दिसणार नाही
सागळं जग अंधुक होउन जाइल
तेव्हा तू माझ्याकड़े ये ...
मी तुला डोळ्यांच्या डॉक्टरकड़े घेउन जाईन
प्रिये
मी फुले मागितली ... तू मला पुष्पगुच्छ दिलास
मी दगड मागितला ... तू मला सुंदर मूर्ति दिलीस
मी मोरपिस मागितले ...तू मला मोर दिलास
तू बाहिरी आहेस की काय ?
प्रिये
तू मला हवी आहेस ...माझ्या सोबत
एखाद्या चायनीज होटल मध्ये
ऐकायचे आहेत ते प्रेमाचे तीन शब्द
मी बिल भरते ...
भरून आले आसमंत रडू लागले सारे संत ...
सा-या महाराष्ट्राची एकाच खंत ...
आली कुठून ही राखी सावंत ...
When i call you..
1. Ringing means i m thinking u.
2. Ringing means i like u.
3. Ringing means i miss u.
4. Ringing means i need u.
5. Ringing means अरे बही-या फ़ोन उचल ...
लाल पिवळी कोंबडी
तिचे करडे करडे पाय
बरेच दिवस झाले तुमचा एसएमएस येत नाय
तुम्हाला बर्ड फ्लु झाला की काय ?
What is ABCD Jeans??
अग बाई चड्डी दिसतेय
0 comments:
Post a Comment