Marathit Logo दस-याच्या लाख - लाख शुभेच्छा ..! ~ Marathit

दस-याच्या लाख - लाख शुभेच्छा ..!

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी,
दस-याच्या आज शुभ दिनी,
सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी ..!

-----------------------------------------------

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!

-----------------------------------------------

पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.