Marathit Logo संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! ~ Marathit

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

मराठी अस्मिता.. मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण
घेऊन आला नवचैतन्याची खाण..!
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला...
खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.