Marathit Logo प्रेमाचा हा रंग नवा... ~ Marathit

प्रेमाचा हा रंग नवा...

मला तुझ्या ओठांवरचा रंग हवा..श्वास तुझ्या श्वासांमध्ये दंग हवा..मुकं मुकं जग नको आज मलाआज साजणे शब्दांचा संग हवा..नको एकटे ते जगणे कधीहीबंध प्रिये दोघांचा अभंग हवा..सुटे न कोडे जीवनाचे मलाउठवू नकोस प्रश्नांचा वादंग नवावेचलेस काटे आज तु फुलांचेमला तुझ्या प्रेमाचा हा रंग नवा...
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.