Marathit Logo माझ्या ग पादरी.... ~ Marathit

माझ्या ग पादरी....

मिस कॉल !!!थांबव ग राणीतुझ मिस कॉल देण,मोबाइल च बिल झालयआता ग जीव घेण,मिस कॉल देण्याचीतुला हौस ग न्यारी,बिल मात्र पडतयअलार्मच्या आधीहीयेतो तुझा मिस कॉल,माझ्याही आधी होतेमाझ्या मोबाइलची सकाळ,कॉल करायला राणीतुला कधी जमतच नाही,चुकून केलाच कधी तर५ मिनिटापेक्षा जास्त बोलायच नाही,मी कॉल केल्यावर मात्रतुला तासनतास बोलावास वाटत,तुझ बोलन वाढलेल पाहूनकाळीज्ञ माझ फाटत (धडधडत)तुझ हे मिस कॉल देणआता रोजचच झालय,माझाही तुला कॉल कारणमग साहजिकच झालय,पण ....मी ही आता ठरवलयतुला कॉल नाही करायच,आलाच तुझा मिसकॉलतर तुलाच परत मिसकॉल द्यायच,तुझा कॉल येईपर्यंततुला मिस कॉल देत रहायच,आणि तू कॉल केल्यानंतरमुद्दामहुन जास्त वेळ बोलायच,तुलाही कलुदे आताकॉल करण्याच दु:ख,मलाही मिलुदे मगथोडस मिस कॉल देण्याच सुख
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.